"मी शरद कुरुंद्कर,पदवीधर शिक्षक (विज्ञान/गणित) जि.प.कें.प्राथमिक शाळा कमठाला ,ता. किनवट ,जि. नांदेड "ज्ञानसाधना" या ब्लॉग ला भेट देणारांचे सहर्ष स्वागत करीत आहे....!"

Wednesday, 5 October 2016

आकारिक चाचणी क्र. (१ ) नमुना प्रश्नपत्रिका


                             आकारिक चाचणी क्र. १ प्रश्नपत्रिका 

आकारिक चाचणी क्र. १ नमुना प्रश्नपत्रिका 

अ.क्र.इयत्ताडाउनलोडडाउनलोडडाउनलोडडाउनलोडडाउनलोड
1पहिलीमराठीगणित---
2दुसरीमराठीगणित---
3तिसरीमराठीगणितइंग्रजीपरिसर अभ्यास-
4चौथीमराठीगणितइंग्रजीपरिसर अभ्यास-
5पाचवीमराठीगणितइंग्रजीपरिसर अभ्यासहिंदी
6सहावीसर्व विषय----
7सातवीसर्व विषय----
8आठवीमराठीगणितइंग्रजीसा. विज्ञानहिंदी

श्री उमेश उघडे सर यांच्या ब्लॉग वरून ,साभार .

Sunday, 11 September 2016

सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती

 


   सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती  २०१६-१७



महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागा मार्फत दिल्या जाणार्या  सुवर्णमहोत्सवी आदिवासी विद्यार्थी  शिष्यवृत्ती फॉर्म या वर्षी आपणास केवळ online पद्धतीने भरावयाचे असून फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम https://etribal.maharashtra.gov.in

या website वर जा .

उजव्या कोपर्यात असलेल्या login ID बॉक्स मध्ये Pl(udisecode) [ उदा. Pl27151510701 ]टाकून pssword- Pass@1234 वापरून login करा व H.M. profile अपडेट करून घ्या .

 

 त्यानंतर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासाठी Ck(udise code)[Ck27151510701] हा ID व password  - Pass@1234 हा वापरून login करा व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरा .माहिती पूर्ण भरून जतन केल्यानंतर success हा मेसेज दिसेल.अशाप्रकारे सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरावेत .

 त्यानंतर परत होम पेज वर मु. अ. login करून शिष्यवृत्ती व्यवस्थापन यातील अर्ज पडताळणी वर क्लिक करून अर्जाचा क्र. व नाव टाकून अर्ज search केल्यास अर्जांची यादी दिसेल त्यातून योग्य तो अर्ज select करू न  अर्जाची योग्य स्थिती  (verified/on hold/Rejected) निवडून अर्ज submit करावा.

                           

                        माहितीपत्रकासाठी      येथे क्लिक करा

                         pdf फॉर्म साठी          येथे क्लिक करा

 

 

Wednesday, 11 May 2016

IGNOU B.ED. ASSIGNMENTS 2016

           IGNOU B.ED ASSIGNMENTS(सत्रीय कार्य) 2016 

 IGNOU B.ED. अभ्यासक्रमास जानेवारी 2016 मध्ये द्वितिय सत्रास प्रवेश घेतलेल्या व जानेवारी 2015 मध्ये  प्रथम वर्षास प्रवेश घेउन ज्यांचे सत्रीय कार्य अपूर्ण राहीलेले आहे अशा  विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने त्यांची मुख्य वेबसाईट www.ignou.ac.in वर सत्रीय कार्य दिले असून जुन्या अभ्यासक्रमाचे आहेत, हे सत्रीय कार्य मे/जुन 2016 मध्ये प्रथम वर्षास प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नाही.आपण निवडलेल्या माध्यमाच्या समोरील वर्षाच्या नावावर क्लिक करा,आपल्याला आवश्यक असलेले सत्रीय कार्य (assignment ) डाऊनलोड होईल. 

                  माध्यम                                      सत्रीय कार्य ( ASSIGNMENT) 

               HINDI                         प्रथम वर्ष        द्वितिय वर्ष 

            

               ENGLISH                     प्रथम वर्ष          द्वितिय वर्ष   द्वि. वर्ष BESE 65/66

Sunday, 1 May 2016

                      जि.प.नांदेड पदविधर विषय शिक्षक यादी


 

सदरील यादी विषयवार असून जि.प. नांदेड च्या संकेतस्थळावर मार्च २॰१६ मधे प्रसिद्ध झालेली आहे.त्यानंतर तयार करण्यात आलेली यादी जि.प.नांदेड च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच येथे उपलब्ध करून देण्यात येईल.(फाईल फ़ॉर्मेट-PDF/साईझ-2.6 एम.बी,)





डाऊनलोड करण्यासाठी समोरील बटणावर क्लिक करा.                     DOWNLOAD

                         जि.प.नांदेड पदोन्नत मुख्याध्यापक यादी

सदरील यादी जि.प.नांदेड संकेतस्थळावर मार्च २०१६मध्ये प्रसिद्ध करण्यात आली.


डाऊनलोड करण्यासाठी समोरील बटणावर क्लिक करा.                       DOWNLOAD