"मी शरद कुरुंद्कर,पदवीधर शिक्षक (विज्ञान/गणित) जि.प.कें.प्राथमिक शाळा कमठाला ,ता. किनवट ,जि. नांदेड "ज्ञानसाधना" या ब्लॉग ला भेट देणारांचे सहर्ष स्वागत करीत आहे....!"

Monday, 2 January 2017

सुवर्णमहोत्सवी आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्ती 2016-17

                     सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती 


                                    सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती  २०१६-१७



महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागा मार्फत दिल्या जाणार्या  सुवर्णमहोत्सवी आदिवासी विद्यार्थी  शिष्यवृत्ती फॉर्म या वर्षी आपणास केवळ online पद्धतीने भरावयाचे असून फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम https://etribal.maharashtra.gov.in

या website वर जा .

उजव्या कोपर्यात असलेल्या login ID बॉक्स मध्ये Pl(udisecode) [ उदा. Pl27151510701 ]टाकून pssword- Pass@1234 वापरून login करा व H.M. profile अपडेट करून घ्या .

 

 त्यानंतर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासाठी Ck(udise code) [Ck27151510701] हा ID व password  - Pass@1234 हा वापरून login करा व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरा .माहिती पूर्ण भरून जतन केल्यानंतर success हा मेसेज दिसेल.अशाप्रकारे सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरावेत .

 त्यानंतर परत होम पेज वर मु. अ. login करून शिष्यवृत्ती व्यवस्थापन यातील अर्ज पडताळणी वर क्लिक करून अर्जाचा क्र. व नाव टाकून अर्ज search केल्यास अर्जांची यादी दिसेल त्यातून योग्य तो अर्ज select करू न  अर्जाची योग्य स्थिती  (verified/on hold/Rejected) निवडून अर्ज submit करावा.

                           

                        माहितीपत्रकासाठी         येथे क्लिक करा

                         pdf फॉर्म साठी                येथे क्लिक करा

Wednesday, 23 November 2016

नोव्हेंबर २०१६

विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर पदोन्नती साठी ज्येष्ठता यादी, जि.प. नांदेड

विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर अभावित पणे पदोन्नती देण्यासाठी प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक,पदवीधर शिक्षक ,पदोन्नत मु,अ, के. प्र. यांची ज्येष्ठता यादी जी.प. नांदेड ने नोव्हेंबर महिन्यात प्रसिद्ध केली असून सदरील यादी download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .


१ ) यादी क्र.१                        Download


२ )यादी क्र .२                        Download

Friday, 7 October 2016

BED ENTRANCE TEST 2017 HALL TICKET

Ignou b.ed entrance  exam 23 oct 2016 .
Hall ticket download.

DOWNLOAD HALLTICKET

Wednesday, 5 October 2016

आकारिक चाचणी क्र. (१ ) नमुना प्रश्नपत्रिका


                             आकारिक चाचणी क्र. १ प्रश्नपत्रिका 

आकारिक चाचणी क्र. १ नमुना प्रश्नपत्रिका 

अ.क्र.इयत्ताडाउनलोडडाउनलोडडाउनलोडडाउनलोडडाउनलोड
1पहिलीमराठीगणित---
2दुसरीमराठीगणित---
3तिसरीमराठीगणितइंग्रजीपरिसर अभ्यास-
4चौथीमराठीगणितइंग्रजीपरिसर अभ्यास-
5पाचवीमराठीगणितइंग्रजीपरिसर अभ्यासहिंदी
6सहावीसर्व विषय----
7सातवीसर्व विषय----
8आठवीमराठीगणितइंग्रजीसा. विज्ञानहिंदी

श्री उमेश उघडे सर यांच्या ब्लॉग वरून ,साभार .