Monday, 23 January 2017
Tuesday, 3 January 2017
IGNOU BED. ENTRANCE TEST (23/10/2016) RESULT
खालील सूचना सर्वप्रथम काळजी पूर्वक वाचावी
IGNOU विद्यापीठाने २३/१०/२०१६ रोजी राष्ट्रीय स्तरावर घेतलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यावेळेस प्रथमच विद्यापीठाने प्रवेश परीक्षेतील प्राप्त गुणा ऐवजी फक्त पात्र /अपात्र (QUALIFIED/ NOT QUALIFIED) अशाप्रकारे निकाल जाहीर केला असून ,QUALIFIED चा अर्थ फक्त उत्तीर्ण असाच घ्यावा , RESULT मध्ये QUALIFIED चा अर्थ प्रवेश मिळण्यास पात्र असा होत नाही .QUALIFIED परीक्षार्थ्यांपैकी MERIT (गुणवत्तेनुसार ) यथावकाश विद्यापीठातर्फे OFFER LETTER पाठविण्यात येतील व कागद पत्रांच्या तपासणी नंतर प्रवेश देण्यात येतील .
RESULT पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
Monday, 2 January 2017
सुवर्णमहोत्सवी आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्ती 2016-17
सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती
सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती २०१६-१७
महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागा मार्फत दिल्या जाणार्या सुवर्णमहोत्सवी आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्ती फॉर्म या वर्षी आपणास केवळ online पद्धतीने भरावयाचे असून फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम https://etribal.maharashtra.gov.in
या website वर जा .
उजव्या कोपर्यात असलेल्या login ID बॉक्स मध्ये Pl(udisecode) [ उदा. Pl27151510701 ]टाकून pssword- Pass@1234 वापरून login करा व H.M. profile अपडेट करून घ्या .
त्यानंतर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासाठी Ck(udise code) [Ck27151510701] हा ID व password - Pass@1234 हा वापरून login करा व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरा .माहिती पूर्ण भरून जतन केल्यानंतर success हा मेसेज दिसेल.अशाप्रकारे सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरावेत .
त्यानंतर परत होम पेज वर मु. अ. login करून शिष्यवृत्ती व्यवस्थापन यातील अर्ज पडताळणी वर क्लिक करून अर्जाचा क्र. व नाव टाकून अर्ज search केल्यास अर्जांची यादी दिसेल त्यातून योग्य तो अर्ज select करू न अर्जाची योग्य स्थिती (verified/on hold/Rejected) निवडून अर्ज submit करावा.
माहितीपत्रकासाठी येथे क्लिक करा
pdf फॉर्म साठी येथे क्लिक करा
Wednesday, 23 November 2016
नोव्हेंबर २०१६
विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर पदोन्नती साठी ज्येष्ठता यादी, जि.प. नांदेड
विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर अभावित पणे पदोन्नती देण्यासाठी प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक,पदवीधर शिक्षक ,पदोन्नत मु,अ, के. प्र. यांची ज्येष्ठता यादी जी.प. नांदेड ने नोव्हेंबर महिन्यात प्रसिद्ध केली असून सदरील यादी download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
१ ) यादी क्र.१ Download
२ )यादी क्र .२ Download
Subscribe to:
Posts (Atom)
