| २०१८-२० सेवांतर्गत बी.एड.प्रवेशासाठी य.च.म.मु.वि. नाशिक द्वारा प्रथम फेरीतील निवड याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यादी डाउनलोड करण्यासाठी जिल्ह्याच्या नावासमोरील download वर क्लिक करा. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
Download Study Center Wise Provisional Selection List
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
Tuesday, 11 September 2018
य.च.म.मु.वि.नाशिक बी.एड. २०१८-२० जिल्हावार निवड याद्या (पहिली फेरी)
Tuesday, 15 May 2018
यशवंतराव चव्हाण म.मु.वि. बीएड प्रवेश २०१८-२०
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा २०१८-२० या कालावधीतील बीएड प्रवेशासाठी नुकतीच सदरील विद्यापीठाद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदरील अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी पात्रता कमीतकमी दोन वर्षांचा शिकविण्याचा अनुभव व पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहेत.सदरील अभ्यासक्रमास जि.प. व इतर कोणत्याही प्रशासनामध्ये शिक्षक असलेले वरील पात्रता धारण करणारे उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. सदरील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जात नाही तर आपली शिक्षक या पदावरील सेवा व शैक्षणिक पात्रतेनुसार गुण दिले जातात व उच्च गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची सामाजिक आरक्षणानुसार निवड केली जाते. सदरील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑ न ला ई न पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात.अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिनांक ०८ जून २०१८ हा आहे.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
REGISTRATION PROCESS च्या माहिती साठी येथे क्लिक करा
माहिती पत्रक (PROSPECTUS)पाहण्यासाठी DOWNLOAD
Wednesday, 23 August 2017
जिल्हांतर्गत बदली २०१७-१८(शा.
https://drive.google.com/file/d/0B7IzuoXa4NslRDZDcHZXREQyVWc/view?usp=drivesdk
Friday, 24 March 2017
Subscribe to:
Posts (Atom)


