"मी शरद कुरुंद्कर,पदवीधर शिक्षक (विज्ञान/गणित) जि.प.कें.प्राथमिक शाळा कमठाला ,ता. किनवट ,जि. नांदेड "ज्ञानसाधना" या ब्लॉग ला भेट देणारांचे सहर्ष स्वागत करीत आहे....!"

Sunday, 11 September 2016

सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती

 


   सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती  २०१६-१७



महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागा मार्फत दिल्या जाणार्या  सुवर्णमहोत्सवी आदिवासी विद्यार्थी  शिष्यवृत्ती फॉर्म या वर्षी आपणास केवळ online पद्धतीने भरावयाचे असून फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम https://etribal.maharashtra.gov.in

या website वर जा .

उजव्या कोपर्यात असलेल्या login ID बॉक्स मध्ये Pl(udisecode) [ उदा. Pl27151510701 ]टाकून pssword- Pass@1234 वापरून login करा व H.M. profile अपडेट करून घ्या .

 

 त्यानंतर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासाठी Ck(udise code)[Ck27151510701] हा ID व password  - Pass@1234 हा वापरून login करा व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरा .माहिती पूर्ण भरून जतन केल्यानंतर success हा मेसेज दिसेल.अशाप्रकारे सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरावेत .

 त्यानंतर परत होम पेज वर मु. अ. login करून शिष्यवृत्ती व्यवस्थापन यातील अर्ज पडताळणी वर क्लिक करून अर्जाचा क्र. व नाव टाकून अर्ज search केल्यास अर्जांची यादी दिसेल त्यातून योग्य तो अर्ज select करू न  अर्जाची योग्य स्थिती  (verified/on hold/Rejected) निवडून अर्ज submit करावा.

                           

                        माहितीपत्रकासाठी      येथे क्लिक करा

                         pdf फॉर्म साठी          येथे क्लिक करा