संगीतमय पाढे
गुणाकार व भागाकार या गणिती क्रिया अचूकपणे सोडविण्या साठी मुलांना पाढ्यांचे पाठांतर
असणे आवश्यक आहे.पाढे संगीताच्या चालीवर म्हणवून घेतल्यास दृढीकरण अधिक चांगल्याप्रकारे
होते हे आपण जाणतो,त्यासाठी खाली संगीतमय पाढे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.