( आॅनलाईन अर्ज फक्त मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती साठी करणे आहे व उर्वरित पूर्वीप्रमाणेच )महाराष्ट्
शासन आदिवासी विकास विकास विभागामार्फत दिल्या जाणारी" सुवर्ण महोत्सवी
आदिवासी शिष्यवृत्ती"साठी अर्ज या वर्षा पासूनआँनलाईन करायची आहे. त्या
करीताwww.etribal.maharashtra.gov.inयेथे क्लिक करा या
वेबसाइटवर जाऊनअ.ज.विद्यार्थीची माहीती भरायची आहे .त्या करीता principle
login वर जाऊनशाळेची profile update करुन घ्यावी .Principal login चा युझर
नेम Plयु डायसकोड (example Pl27211115301) वPassword Pass@1234 आहे . त्या नंतर विद्यार्थीची माहिती भरण्यासाठी ck loginचा वापर करावा . ck login चा युझर नेम Ckयुडायस कोड (exampleCk27211115301) व PasswordPass@1234
आहे. Ck login वर जाऊनविद्यार्थीचि आँनलाईन माहिती जतनकरायची आहे . अर्ज
अचूक भरलेले हे तपासलेकि त्याचे print काढावे व अर्ज forward करावा.महाराष्ट्र शासन आदीवासी विकास विभागाच्या आधीकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://etribal.maharashtra.gov.in/evikas/main/common/Aboutevikas.aspx२०१४-१५
मॅट्रिकनंतरची शिष्यवृत्ती 18 ऑगस्ट २०१४ पासून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध
होईल. सर्व महाविद्यालयांनी आपले महाविद्यालाच्या नावाची खात्री ११ ऑगस्ट,
२०१४ पासून करणे गरजेचे आहे.महाविद्यालाच्या नावाची खात्री झाल्याशिवाय ते
महाविद्यालय मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या अर्जसाठी दिसणार नाही.