"मी शरद कुरुंद्कर,पदवीधर शिक्षक (विज्ञान/गणित) जि.प.कें.प्राथमिक शाळा कमठाला ,ता. किनवट ,जि. नांदेड "ज्ञानसाधना" या ब्लॉग ला भेट देणारांचे सहर्ष स्वागत करीत आहे....!"

शालेय वेळापत्रक



        *शालेय वेळापत्रक तयार करण्यासाठी अ‍ॅप *

     creation "appvishwa"

*मित्रांनो शाळा सुरू झाल्यावर सर्वात मोठे जिकिरीचे काम म्हणजे शालेय वेळापत्रक बनवणे*
*पण आता तुम्हाला टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही*

*आज एक असे अॅप पाठवत आहे का ज्यात फक्त विचारलेली माहिती भरा.तुमचे वेळापत्रक लगेच तयार होईल*

*खालील लींक वर क्लीक करुन*
       *_शालेय वेळापत्रक_*
*हे अॅप डाउनलोड करा*

*पुढील माहिती भरा*

*🌞शाळेच्या वेळा*
*🌞विषयाची माहिती*
*🌞वेळापत्रक तयार करा*
*🌞तयार वेळापत्रक*
      *पहाण्यासाठी*
           *_वेळापत्रक_*
      *या बटनावर क्लीक करा*

*~_click & download_~*    शालेय वेळापत्रक



    🔲🔲🔲🔲🔲🔲

            *मग काय*
*बनवा पटकन वेळापत्रक*

     *माहिती आवडल्यास*
            *लाईक करा*