" देशभक्तिपर गीते "
आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशप्रेमाची भावना जाग्रत करण्यासाठी योग्य चालीवर व साभिनय अशी देशभक्तिपर गीते आपन आपल्या शालेय जीवनामध्ये गायलेली आहेत,त्यामुळे ब-याच गीतांच्या चाली आपल्याला माहित आहेत.काही देशभक्तिपर गीतांच्या संगीतमय ध्वनिमुद्रिका येथे देत असून नंतर यात अजूनही गीते समाविष्ट करण्याचा मानस आहे....
- देशभक्तिपर गीते डाऊनलोड करण्यासाठी गीता समोरील DOWNLOAD या लिंक ला क्लिक करा.
2) बलसागर भारत होवो DOWNLOAD
३) या भारतात बंधुभाव DOWNLOAD
४) जिंकू किंवा मरू DOWNLOAD
५) हिंद देश के निवासी DOWNLOAD