जानेवारी २०१७ मध्ये मध्यान्ह भो.यो. पोर्टल वर नवीन सुविधांसह विकसित करण्यात आलेले APP उपलब्ध करून देण्यात आलेले असून download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .लिंक वर क्लिक केल्यानंतर DRIVE मध्ये ओपन केल्यास direct download सुरु होईल .app डाऊनलोड झाल्यानंतर install वर क्लिक करा .