"मी शरद कुरुंद्कर,पदवीधर शिक्षक (विज्ञान/गणित) जि.प.कें.प्राथमिक शाळा कमठाला ,ता. किनवट ,जि. नांदेड "ज्ञानसाधना" या ब्लॉग ला भेट देणारांचे सहर्ष स्वागत करीत आहे....!"

विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर पदोन्नती साठी ज्येष्ठता यादी, जि.प. नांदेड

विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर  पदोन्नती देण्यासाठी प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक,पदवीधर शिक्षक ,पदोन्नत मु,अ, के. प्र. यांची ज्येष्ठता यादी जी.प. नांदेड ने नोव्हेंबर महिन्यात प्रसिद्ध केली असून सदरील यादी download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .


१ ) यादी क्र.१                 Download


२ )यादी क्र .२                 Download