शालेय कामकाजासाठी विविध नमुने
दैनंदिन शालेय कामकाजासाठी आपणास विविध नमुने लागतात. अशा नमुन्यामध्ये पूर्वीच माहिती भरून सेव्ह करून ठेवल्यास ऐनवेळी होणारा त्रास कमी होतो. खाली दिलेल्या यादीतील ज्या नमुन्याची आवश्यकता आहे तो download त्या समोरील Download बटनावर क्लि क करा.