"मी शरद कुरुंद्कर,पदवीधर शिक्षक (विज्ञान/गणित) जि.प.कें.प्राथमिक शाळा कमठाला ,ता. किनवट ,जि. नांदेड "ज्ञानसाधना" या ब्लॉग ला भेट देणारांचे सहर्ष स्वागत करीत आहे....!"

YCMOU B.ED. 2016-18 जिल्हावार प्राथमिक गुणवत्ता यादी व तक्रार माहिती पत्रक

YCMOU B.ED. 2016-18 अस्थायी ,जिल्हावार गुणवत्ता यादी-प्रथम फेरी

      य.च.म.मु. विद्यापीठाने आज दि. 8आँ रोजी अस्थायी स्वरूपाची, प्रवेशेच्छू विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली असून ही यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व आपल्या जिल्ह्याच्या नावासमोरील Download वर क्लिक करा.


                          जिल्हावार गुणवत्ता यादी


                सदरील गुणवत्ता यादी अस्थायी स्वरुपाची असून सदरील यादी मध्ये आपणांस मिळाल्या गुणांबद्दल आपली काही तक्रार असल्यास दि.15 आँ पर्यंत ,विहित पद्धतीने आपली तक्रार नोंदविता येईल.फार्म भरताना आपण काहि चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरलेली असल्यास त्यात सुधारणा करता येणार नाही परंतू आपण भरलेल्या माहितीनूसार संगणकात चुकिचे गुण दाखविलेले असल्यास खालील लिंक वर दिलेल्या माहितीपत्रकातील माहिती वाचून व फाँर्म भरून ईमेल द्वारा विद्यापीठाकडे पाठवून आपल्या गुणात मुख्य गुणवत्ता यादीमध्ये सुधारणा करुन घेता येईल.माहितीपत्रक व फाँर्म डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.