IGNOU विद्यापीठाने २३/१०/२०१६ रोजी राष्ट्रीय स्तरावर घेतलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल गुण व रँक सह जाहीर करण्यात आला आहे ,QUALIFIED चा अर्थ फक्त उत्तीर्ण असाच घ्यावा , RESULT मध्ये QUALIFIED चा अर्थ प्रवेश मिळण्यास पात्र असा होत नाही .QUALIFIED परीक्षार्थ्यांपैकी MERIT (गुणवत्तेनुसार ) यथावकाश विद्यापीठातर्फे OFFER LETTER पाठविण्यात येतील व कागद पत्रांच्या तपासणी नंतर प्रवेश देण्यात येतील .विभागीय केंद्रांतर्गत उपलब्ध असलेल्या जागांवर सामाजिक आरक्षणानूसार प्रवेश दिले जातात. आपणांस जो रँक प्राप्त झालेला आहे तिथून ते आपल्या गुणांपेक्षा एकने कमी गुण मिळालेल्याविर्थ्याच्या रँक पर्यंत आपल्याइतकेच गुण प्राप्त असणारे विद्यार्थी आहेत हे सहज लक्षात येईल.