येथे महाराष्ट्रातील शिक्षकांनी तयार केलेले जवळपास चारशे पेक्षा जास्त शैक्षणिक विडीयो असून हा संग्रह स्री रवि भापकर सर ,जामखेड ,यांच्या अथक परिस्रमामुळे आपणास उपलब्ध झाला आहे.समोरिल शैक्षणिक विडियो या लिंक वर जाऊन आपल्याला हा संग्रह पाहता येईल,तसेच त्यातील विडियो डाऊनलोडकरुन घेता येतील.