"मी शरद कुरुंद्कर,पदवीधर शिक्षक (विज्ञान/गणित) जि.प.कें.प्राथमिक शाळा कमठाला ,ता. किनवट ,जि. नांदेड "ज्ञानसाधना" या ब्लॉग ला भेट देणारांचे सहर्ष स्वागत करीत आहे....!"

ईग्नू बी.एड. प्रवेश परीक्षा 2017. प्रवेश जाहिरात

                       IGNOU B.ED. 2017 प्रवेश परीक्षा 

 
 

IGNOU विद्यापीठाने B.ED. 2017 प्रवेश परीक्षेसाठी साठी विद्यापीठाच्या मुख्य वेब साईट वर जाहिरात प्रसिद्ध केली असून प्रवेश परीक्षे साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 9 saptember हा आहे .अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे offline असून विद्यापीठाच्या विभागीय केंद्रावर तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या वितरण केंद्रावर प्रवेश अर्जासह प्रोस्पेक्टूस विक्रीसाठी उपलब्ध आहेत, प्रोस्पेक्टूस ची किमत १००० रु. आहे .

 

  किंवा online पद्धतीने प्रोस्पेक्टूस download करून घेऊन त्यातील पेज क्र. 103 ,104 ,105 वर असलेल्या फॉर्म ची प्रिंट घेऊन भरल्यास सोबत 1050 रुपयांचा D.D. जोडून फॉर्म विभागीय केंद्रावर पोस्टाने पाठवावा  लागेल ,हा DD.

IGNOU व आपल्या विभागीय केंद्राचे नाव असा काढावा .उदा.- IGNOU NAGPUR , व विभागीय केंद्र असलेल्या शहरातील शाखेत देय असावा .

 

    पेज क्र. 105 वर DECLARATION BY APPLICANT असून प्रवेश अर्जासोबत हे देखील भरून जोडणे आवश्यक आहे ,केवळ DECLARATION सोबत न जोडल्यामुळे मागच्या वर्षी अनेक फॉर्म REJECT करण्यात आले होते.

         PROSPECTUS (माहितीपत्रक ) व प्रवेश अर्ज DOWNLOAD करण्यासाठी 

                                               येथे क्लिक करा