"मी शरद कुरुंद्कर,पदवीधर शिक्षक (विज्ञान/गणित) जि.प.कें.प्राथमिक शाळा कमठाला ,ता. किनवट ,जि. नांदेड "ज्ञानसाधना" या ब्लॉग ला भेट देणारांचे सहर्ष स्वागत करीत आहे....!"

यशवंतराव चव्हाण म.मु.वि. बी.एड. प्रवेश २०१८-२०

Tuesday, 15 May 2018


यशवंतराव चव्हाण म.मु.वि. बीएड प्रवेश २०१८-२०

   
                       

              यशवंतराव चव्हाण म.मु.वि. बी.एड. प्रवेश २०१८-२० 



   यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा २०१८-२० या कालावधीतील बीएड प्रवेशासाठी नुकतीच सदरील विद्यापीठाद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदरील अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी पात्रता कमीतकमी दोन वर्षांचा शिकविण्याचा अनुभव व पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहेत.सदरील अभ्यासक्रमास जि.प. व इतर कोणत्याही प्रशासनामध्ये शिक्षक असलेले वरील पात्रता धारण करणारे उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. सदरील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जात नाही तर आपली शिक्षक या पदावरील सेवा व शैक्षणिक पात्रतेनुसार गुण दिले जातात व उच्च गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची सामाजिक आरक्षणानुसार निवड केली जाते. सदरील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑ न ला ई न  पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात.अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिनांक ०८ जून  २०१८ हा आहे.


 जाहिरात पाहण्यासाठी                                           येथे क्लिक करा

REGISTRATION PROCESS च्या माहिती साठी     येथे क्लिक करा 



माहिती पत्रक पाहण्यासाठी                                          DOWNLOAD