"मी शरद कुरुंद्कर,पदवीधर शिक्षक (विज्ञान/गणित) जि.प.कें.प्राथमिक शाळा कमठाला ,ता. किनवट ,जि. नांदेड "ज्ञानसाधना" या ब्लॉग ला भेट देणारांचे सहर्ष स्वागत करीत आहे....!"

Wednesday, 24 October 2018

                               इग्नू बीएड प्रवेश परीक्षा २०१९   




इग्नू विद्यापीठाने यावर्षी उशिराने प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून प्रवेश परीक्षेसाठी फॉर्म दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरु झालेली आहे. दि. 15 नोव्हेंबर 2018 हि फॉर्म दाखल करण्याची शेवटची मुदत दिलेली आहे. प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत देखील यावर्षी बदल झालेला असून यावर्षी फक्त online पद्धतीने फॉर्म दाखल करता येतील. 

1) फॉर्म भरण्यापूर्वी खालील सर्व कागदपत्रे /फोटो /सही  स्कॅन करून ठेवा. सर्व ओरिजिनल कागदपत्रे स्कॅन करून jpg/jpeg/png यांपैकी एका format मध्ये अपलोड करावयाची असून साईझ १०० kb पेक्षा जास्त असू नये. आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी 

                                                       येथे क्लिक करा


2) खालील लिंक वर क्लिक करून उघडणाऱ्या पेजवरील register yourself वर क्लिक करून सुरुवातीला तुमचा user id व password  तयार करा व जतन करून ठेवा कारण याचा वापर करून लॉगीन केल्यानंतरच मुख्य फॉर्म उघडणार आहे.

            
    https://onlineadmission.ignou.ac.in/entrancebed/


3) प्रवेश पात्रता व शिक्षांक्रमाची सर्व माहिती पाहण्यासाठी prospectus २०१९  डाउनलोड करण्यासाठी 


                                                         येथे क्लिक करा

4) online फॉर्म दाखल करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी user manual डाउनलोड करण्यासाठी 


                                                          येथे क्लिक करा