"मी शरद कुरुंद्कर,पदवीधर शिक्षक (विज्ञान/गणित) जि.प.कें.प्राथमिक शाळा कमठाला ,ता. किनवट ,जि. नांदेड "ज्ञानसाधना" या ब्लॉग ला भेट देणारांचे सहर्ष स्वागत करीत आहे....!"

Tuesday, 3 January 2017

IGNOU BED. ENTRANCE TEST (23/10/2016) RESULT


                      खालील सूचना सर्वप्रथम काळजी पूर्वक वाचावी



IGNOU विद्यापीठाने  २३/१०/२०१६  रोजी राष्ट्रीय स्तरावर घेतलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यावेळेस प्रथमच विद्यापीठाने प्रवेश परीक्षेतील प्राप्त गुणा ऐवजी फक्त पात्र /अपात्र  (QUALIFIED/ NOT QUALIFIED) अशाप्रकारे निकाल जाहीर केला असून ,QUALIFIED चा अर्थ फक्त उत्तीर्ण असाच घ्यावा , RESULT मध्ये QUALIFIED चा अर्थ प्रवेश मिळण्यास पात्र असा होत नाही .QUALIFIED परीक्षार्थ्यांपैकी MERIT (गुणवत्तेनुसार ) यथावकाश विद्यापीठातर्फे OFFER LETTER पाठविण्यात येतील व कागद पत्रांच्या तपासणी नंतर प्रवेश देण्यात येतील .

            RESULT पाहण्यासाठी    येथे क्लिक करा .