पॅनकार्डशी आधार क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया मोबाईलवरून सहजपणे अगदी एका मिनिटात पूर्ण करता येईल. खालील लिंक वर क्लिक करून continue वर क्लिक करा व उघडणारा लहानसा फॉर्म भरा.यात आपला पॅन क्रमांक व आधार क्रमांक अचूकपणे भरा,आधार कार्डवर जसे नाव आहे तसेच इंग्रजीत भरा,आपल्या आधारकार्ड वर फक्त जन्मवर्ष असल्यास बॉक्समधे टीक करा, पूर्ण जन्मदिनांक असल्यास बॉक्स रिकामा असू द्या , I Agree समोरील बॉक्स मध्ये टीक करा त्याखाली दिसणारा कॅप्चाकोड जशास तसा टाईप करा व शेवटी दिसणार्या Link Adhar वर क्लिक करा, लगेच तुमचा आधार क्रमांक पॅनकार्डशी यशस्वीपणे जोडल्या गेल्याचा मेसेज स्क्रिनवर दिसेल.धन्यवाद!
पॅनकार्डशी आधार क्रमांक जोडण्यासाठी खालील Clik Here या लिंकवर क्लिक करा.