जि.प.नांदेड पदविधर विषय शिक्षक यादी
सदरील यादी विषयवार असून जि.प. नांदेड च्या संकेतस्थळावर मार्च २॰१६ मधे प्रसिद्ध झालेली आहे.त्यानंतर तयार करण्यात आलेली यादी जि.प.नांदेड च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच येथे उपलब्ध करून देण्यात येईल.(फाईल फ़ॉर्मेट-PDF/साईझ-2.6 एम.बी,)
डाऊनलोड करण्यासाठी समोरील बटणावर क्लिक करा. DOWNLOAD