IGNOU B.ED. अभ्यासक्रमास जानेवारी 2016 मध्ये द्वितिय सत्रास प्रवेश घेतलेल्या व जानेवारी 2015 मध्ये प्रथम वर्षास प्रवेश घेउन ज्यांचे सत्रीय कार्य अपूर्ण राहीलेले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने त्यांची मुख्य वेबसाईट www.ignou.ac.in वर सत्रीय कार्य दिले असून जुन्या अभ्यासक्रमाचे आहेत, हे सत्रीय कार्य मे/जुन 2016 मध्ये प्रथम वर्षास प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नाही.आपण निवडलेल्या माध्यमाच्या समोरील वर्षाच्या नावावर क्लिक करा,आपल्याला आवश्यक असलेले सत्रीय कार्य (assignment ) डाऊनलोड होईल.